About Me

 माझ्याबद्दल


नमस्कार, मी अनिल रूषी तुलकाने, नागपूर. 


मी एक हिंदी कवी आणि गीतकार आहे. माझ्या कविता प्रेम, विरह, आणि जीवनातील भावनांवर आधारित असतात.


माझ्या सर्व गीतांचे शब्द मी स्वतः लिहितो आणि संगीत SUNO AI च्या मदतीने तयार करतो. ही गाणी माझ्या YouTube चॅनल 'Anil Tulkane Official' वर ऐकू शकता.


हा ब्लॉग माझ्या सर्व कविता आणि गाण्यांच्या बोलांचा संग्रह आहे.


YouTube: https://www.youtube.com/@AnilTulkaneOfficial

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुंदरता का पैमाना

संघर्ष का स्वरूप

घर की परी